Prime Marathi

5 years ago
image
केवळ ५० रुपयांसाठी बस चालकाने स्फोटकांनी भरलेली बॅग जम्मूत पोहचवली, सुदैवाने मोठा धोका टळला...

जम्मू काश्मीरमध्ये कायम अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट होतात हे आपण बातम्यांमध्ये ऐकत असतो. असाच एक मोठा हल्ला होता होता टळला आहे. जम्मूमध्ये एका बसमधून १५ किलो स्फोटके पोहचवण्यात आली. एखादे छोटे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले असते एवढी ही स्फोटके होती. परंतु जवानांनी वेळीच ही गोष्ट समोर आणून

109
Watch Live TV