काल दुपारी नावाजलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी बांद्रा येथे आत्महत्या केली. पोस्टमार्टमच्या रिपोर्ट वरून सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्याने आत्महत्या करण्याच्या थोडे दिवस अगोदर पर्यंत त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही