काल दुपारी सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या केल्याचे वृत्त ऐकून सर्वांना एकचं धक्का बसला पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या मृत शरीराचे फोटो हे सोशल मीडिया वर झपाट्याने पसरले. या फोटोंमध्ये त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला खाली उतरवून काढलेले असून त्याच्या गळ्यावरील दोरीचे