पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करून आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील तौफिक उमर आणि जफर सरफराज या खेळाडूंना