सैन्यदल गुप्तचर विभाग तसेच पुणे पोलिसांनी बुधवारी पुणे शहरामध्ये धाड टाकून ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत, यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक जण सैन्यातील जवान आहे.
पुण्यातील विमान नगर भागातील एका बंगल्यामध्ये सदर नकली नोटांचा अड्डा बनवण्यात आला होता,