भारतीय क्रिकेट संघातील २५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे पुढील काही दिवस क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे अशी बातमी समोर आली आहे. याआधी काही वेळा खेळदारम्यान दुखापत होऊन पंड्या त्यातून सावरला आहे. पण ही दुखापत गंभीर असून त्यासाठी त्याला इंग्लंडमध्ये जाऊन