संपूर्ण मुंबई सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. पोलिस, आरोग्य कर्मचारी त्याचसोबत नेते मंडळी देखील कोरणाच्या लागणी पासून बचावले नाहीत. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष