महाराष्ट्रात ४ वेळा लॉकडाऊन करण्यात आला मात्र तरीसुद्धा कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले नाही, आता मात्र आर्थिक स्तिथी सुधारावी म्हणून सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणत काही प्रमाणात सूट दिली आहे. रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली आहे