तुम्ही पुण्याचे आहात आणि तुम्हाला पुण्याहून बाहेर जायचे आहे? किंवा कामानिमित्त पुण्यात जायचे असेल तर जरी केंद्र सरकारने असे करण्याची मुभा दिली असली तरी राज्य सरकारने मात्र त्यांची ऑनलाइन पास ची पद्धत कायम ठेवली आहे.केंद्र सरकारने १ जूनपासून लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरु केला आहे. यामध्ये अनेक नियम