देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये आता काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तामिळनाडू राज्यात आजपासून सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केस कापण्यासाठी आधारकार्ड हे अत्यावश्यक