सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये अहमदाबाद गुजरात मधील एका चौकात sanitizer फवारणी सुरू आहे, जेणेकरून गाड्यांवरील कोरोनाचे विषाणू नष्ट होतील.
ज्या क्षणी sanitizer ची फवारणी या दुचाकीच्या मागच्या भागावर केली गेली एक आगीचा मोठा गोळा ज्वलंत झाला आणि दुचाकीने पेट घेतला. घाबरलेल्या