देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळासाठी देशभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर बऱ्याच व्यवहारांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचे थेट परिणाम झाले. सध्याच्या घडीला लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आता देशात तीन