आज देशाची राजधानी दिल्ली येथे रात्री ९ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले, रिष्टर स्केल वर मोजल्या गेलेल्या भूकंपाची त्रिवता ही ४.६ एवढी होती. नॅशनल सेन्टर फॉर सेसमोलॉजि ने स्पष्ट केले की या भूकंपाचे धक्के गुरुग्राम आणि नोएडा मध्ये सुद्धा जाणवले.
या भूकंपाचे केंद्रस्थान हे रोहतक या