लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आज तिसऱ्यांदा रिसर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्था विषयक घोषणा केल्या. रेपो रेट मध्ये 40 बेस पॉईंट ने कपात करत तो 4% वर करण्यात आला आहे तसेच कर्ज फेडण्याचा हफ्ता फेडण्याचा कालावधी अजून ३ महिन्याने वाढवण्यात आला आहे, त्यामुळे आता कर्ज फेडीसाठी ऑगस्ट