कोरोना संकट महामारीच्या काळात सर्वांची परिस्थिती बिकट आहे. अत्यावश्यक सेवा तसेच इतर गोष्टींच्या पुरवठ्यावर लॉकडाऊन मूळे बराच मोठा परिणाम झाला आहे. अशातच अनेक लोक समोर येत, समाजातील गरजूंसाठी गोष्टींचे मोफत वितरण करत आहेत.
मुंबईच्या कुलाबा भागात आमदार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत