महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तोडावी आणि राज्य सरकार बरखास्त करावे. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादी मिळून उद्धव ठाकरेंना चिरडून टाकतील असा इशारा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिला आहे.
स्वामी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार हे कोरोना