होमी जहांगीर भाभा यांना भारतीय न्यूक्लीयर प्रोग्रामचे जनक म्हणून ओळखलं जातं. जर त्यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला नसता तर आजतागायत भारताने न्यूक्लीयर प्रोग्रामिंग मध्ये भरपूर प्रगती केली असती यात शंका नाही. होमी जहांगीर भाभा केवळ ५६ वर्षांचे असतांना एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला