आजकाल वाढती लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, झाडांची कमतरता यांमुळे आपलं जीवन तणावाने घेरलं जाऊ लागलं आहे. जसजशी निसर्गाची हानी होत आहे तसतश्या आपल्या समस्या वाढत आहेत. मानवाने आपल्या सोयीसाठी आणि आपला तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत पण प्राण्यांचं का? आता तुम्ही म्हणाल