आयुष्यात शिक्षण हे फार आवश्यक आहे, पण सर्वस्व मुळीच नाही. कारण केवळ सुशिक्षित लोकच यशस्वी होतात असे नाही तर यशस्वी होण्यासाठी जिद्ध असावी लागते. आता हेच पहा ना, कुठलंही इनोव्हेशन करण्यासाठी कुठल्या डिग्रीपेक्षा जास्त प्रेरणेची गरज असते हे सिद्ध करून दाखवलं आहे अरविंद सांखला यांनी! राजस्थानच्या