आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, कॉलेज, ऑफिस किंवा घरी असतांना एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला, झोप आली की नकळत जांभया येतात. तुमची झोप पूर्ण झाली नसेल किंवा बोर होत असेल तर जांभया येतात हे तुम्हाला ठाऊक आहे. पण काही कारण नसतांना आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती जांभई देत असेल तरी आपल्याला जांभई येते ही