शिक्षण ही काळाची गरज आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही. देशभरात विविध सामाजिक संस्था लोकांनी शिकावं, समृद्ध व्हावं याकरिता झटत आहेत. त्यातल्या त्यात अनेक सर्वसामान्य लोक देखील अशिक्षितांनी शिकावं, समाजाला शिक्षणाची गोडी लागावी यासाठी आपापल्या परीने प्रयत्नशिल असतात. आजही अनेक छोट्या गावांमध्ये