भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बऱ्याच घटना, त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांची भाषणे आपल्यासाठी एक शिकवण आहेत. देशाचा आदर्श असणारे आंबेडकर यांचा शेवटचा दिवस नक्की होता तरी कसा हे आपण आज पाहणार आहोत...
त्या दिवशी बाबासाहेबांच्या पत्नी सविता आंबेडकर आणि मुंबईचे डॉक्टर