अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अगदी युद्ध होण्याचे सुद्धा चिन्ह दिसत आहेत. दरम्यान इराणच्या काही कट्टर इस्लामिक नियमांची जगभरात चर्चा होत आहे. हे नियम आपल्याला ऐकायला जरा विचित्र व आश्चर्यकारक वाटत असले तरी इराणमध्ये राहणाऱ्या