एखादी गोष्ट जिद्द व मेहनतीने केली तर या जगात काहीच अशक्य नाही. एका शेतकऱ्याला निसर्गाची साथ आणि थोडंसं पाठबळ मिळालं तर तो एका आलिशान गाडीत बसून आपला शेतमाल विकू शकतो. खरं तर हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण हे खरं करून दाखवलंय एका ७० वर्षांच्या आजींनी! पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात सांगवी, हिंजवडी या