Prime Marathi

4 years ago
image
फ्रिमध्ये जेवण्यासाठी डेट करणाऱ्या मुलीला मुलाने शिकवला चांगलाच धडा...

असं म्हणतात की, 'प्रेमात आणि युद्धात सगळं काही  मान्य असतं.' युद्धाचं ठाऊक नाही पण प्रेमात मात्र आजकाल खरंच काहीही होऊ लागलं आहे. आधुनिकीकरणाच्या सोबत काळ झपाट्याने बदलत आहे आणि या बदलत्या काळासोबत लोकांची मानसिकता सुद्धा बदलत चालली आहे. असं म्हणतात की रिलेशनशिपमध्ये पुरुष कायम एक पाऊल पुढे

1.1K
29
Watch Live TV