तेनाली राम यांच्याबद्दल तुम्हालाही नक्कीच ठाऊक असेल. तेनाली राम यांच्या अनेक कथा तुम्ही शाळेत ऐकल्या असतील. त्यांचं अनेक साहित्य तुम्ही वाचलं देखील असेल. आपण त्यांच्या आयुष्यातील फक्त किस्से आणि कहाण्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र बऱ्याच जणांना ते कोण होते, कुठले होते याबद्दल फारशी माहिती