Prime Marathi

4 years ago
image
Face Recognition ला मागे टाकणारा एक भन्नाट शोध, आता माणसाची ओळख पटण्यासाठी चेहरा स्पष्ट दिसण्याची गरज नाही 

 

तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करीत आहे, अगदी आपल्या हातातील स्मार्टफोन पासून तर अंतराळात सोडल्या जाणाऱ्या स्पेसशिप पर्यंत एकापेक्षा एक भन्नाट उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान, चायना, कोरिया असे काही देश तर कायम एक पाऊल पुढे राहिले आहेत. जगातील

699
25
Watch Live TV