आजकालचं आधुनिक जग तंत्रज्ञानात तर फार पुढे गेलं मात्र यात आपल्या शरीरावर मोठा परिणाम झाला. झोप, खानपान, व्यायाम यात योग्य ताळमेळ नसल्याने बहुतेक जणांमध्ये स्थूलता दिसून येत आहे. आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हे काम