क्रिकेटच्या विश्वात बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड सर्वात जास्त श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखला जातो. बीसीसीआय आपल्या खेळाडू पासून तर कोचपर्यंत प्रत्येकावर भरभरून खर्च करायला तयार असतो. दिल्या जाणाऱ्या मानधनासाठी त्यांची विविध श्रेणींमध्ये विभागणी केली जाते ज्या A+, A, B आणि C अशा एकूण