जगातल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे बिल गेट्स यांना Jennifer Katharine Gates, Rory John Gates आणि Phoebe Adele Gates असे एकूण ३ मुलं-मुली आहेत. आता बिल गेट्स यांच्यासारख्या श्रीमंत बिजनेसमनची मुलगी लग्न करीत आहे म्हटल्यावर आकर्षणाचा विषय तर ठरणारच. बिल गेट्स यांची मोठी मुलगी अर्थात Jennifer Katharine Gates ही