एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. आता हे कितपत सत्य आहे ठाऊक नाही मात्र जॅकी श्रॉफला हे नक्कीच मान्य करावे लागेल. बॉलीवूडचे जग्गूदादा म्हणजेच आपले लाडके अभिनेते जॅकी श्रॉफ अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जन्माला आले. परिणामी त्यांचं बालपण गरिबीत गेलं. पुढे बॉलिवूड मध्ये काम