ही गोष्ट आहे १९६८ ची जेव्हा संसदेत बजेट सत्र चालू होणार होतं. १२ फेब्रुवारी १९६८ ला भारतीय जनसंघ संसदीय दल यांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. बिहार मधील जनसंघाच्या तत्कालीन मंत्री अश्विनी कुमार यांची इच्छा होती की या बैठकीत जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल यांनी देखील सहभागी