ॲडॉल्फ हिटलर एक क्रूर आणि अहंकारी तानाशाहा म्हणून प्रसिद्ध होता. हिटलरचा जन्म २० एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातील सगळ्यात खतरनाक, निर्दयी आणि हैवान म्हणून त्याला ओळखलं जातं. भलेभले देश त्याच्यासमोर गुडघे टेकत असत व सर्व त्याला घाबरत असत. आपल्या जगाचा इतिहास साक्ष आहे की हिटलरमुळे जगातील सगळ्यात