जवाहरलाल नेहरू यांचे वडील व काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्थात मोतीलाल नेहरू यांच्या अफाट संप्पतीला घेऊन अनेक चर्चा होत असतात. याबाबत अनेक किस्से देखील प्रचलित आहेत. मात्र हे अगदी खरं आहे की ते त्या काळचे सर्वात जास्त फीस घेणारे वकील होते आणि म्हणूनच ते देशातील सर्वात श्रीमंत वकील होते. त्यांचा थाटच