आयुष्यात चांगलं करिअर करण्यासाठी म्हणून मुलं इंजिनीअरिंग आणि एमबीए सारखे पर्याय निवडतात. भविष्यातील अनेक स्वप्न पाहून जेव्हा शैक्षणिक जीवनातून बाहेर निघून नोकरी शोधण्याची वेळ येते तेव्हा मात्र खरी पंचायत होते. आता नोकरी मिळणे अशक्य झाले आहे. अनेक विद्यार्थी आजकाल एका क्षेत्रातलं शिक्षण घेऊन