नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार येत्या १ ऑक्टोबर पासून सरकारी सेवांशी निगडित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत असे समजले. बँकिंग सुविधा, घरगुती गॅस सेवा, कर्जव्यवस्था अशा अनेक सुविधा स्वस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑक्टोबर पासून बदलण्यात येणार असलेले नियम