भारतात अनेक वैज्ञानिक होऊन गेले ज्यांनी लावलेले शोध साऱ्या जगाला आश्चर्यचकित करणारे होते व उपयोगी पडणारेही होते. भारतीय वैज्ञानिकांच्या या शोधांमुळे भारताचा जगात नावलौकिक तर झालाच सोबतच भारताला जगात सन्मान मिळाला ज्यामुळे आपला देश आज यशाच्या एका अनोख्या स्तरावर आहे. असेच काही ग्रेट इंडियन