मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप शिवाय आपलं दैनंदिन जीवन जणू व्यर्थच होईल. या वस्तू आपल्या मूलभूत गरजांपैकी एक झाल्या आहेत. त्यातल्या त्यात मोबाईल म्हणजे आजच्या पिढीचा जीव की प्राण! सुरुवातीच्या काळात मोबाईल हे फक्त गडगज्ज पैसे असलेल्या लोकांचं एक प्रतिष्ठेचं साधन होतं. सर्वसाधारण लोक फक्त